नमस्कार,
'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत', हे मी लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध झाले
आहे. आज सुज्ञ मराठी माणूस हातात लेखणी घ्यायला कचरतो कारण आपल्या
लिखाणात १०० टक्के चूक होण्याची त्याला खात्री असते ! 'असे का घडते याची
कारणे व त्यावरील उपाय', हा वरील पुस्तकाचा विषय आहे.
पुस्तकाची किंमत रूपये ५० आहे. पाच पुस्तकांची ऑर्डर इमेलने दिली तर
पुस्तक कूरीअरने महाराष्ट्रात घर पोच पाठवले जाते. कूरीअरच्या माणसाला
पाच पुस्तकांची २५० रूपये किंमत द्यावी.
तसेच, रूपये दोन हजार या माफक मानधनात ते वेगवेगळ्या वेब साईटसना उपलब्ध
करायचे आहे. त्यांनी ते त्यांच्या वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावे.
मराठीची खरी गरज यातून सर्वांपर्यंत पोचेल व मराठीच्या विकासाला हातभार
लागेल असे मला वाटते.
आपला, शुभानन गांगल
१९/२०, आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९.
फोन ९१-२२-२६२०१४७३ , मोबाईल
९८३३१०२७२७ , ईमेल
ganga...@gmail.com