https://www.facebook.com/bokya.satbande.71
सांगा कशी फ़ुलावी, तोर्यात कास्तकारीवाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी
देशात जा कुठेही, भागात कोणत्याहीसर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!