नमस्कार मंडळी,
दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही आपल्या मंडळातर्फे गोपाळकाला साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी दहीहंडीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती.
स्थळ: पंपा आणि तंबी(ताम्रपरणी) हॉस्टेलच्या दरम्यान
वेळ: सायं. ५.३०
Namaskar,
Every year, Marathi Mitra Mandal IIT Madras celebrates Gopalkala Festival. This year MMM has orgainsed 'Dahihandi' on 1st September 2018.
Please, do come and be a part of this glorious festival. All are welcome.
Venue: Common premises of Pampa and Tambi hostel
Time: 5.30 pm
Regards,
Radheshyam
Mangesh
--
Marathi Mitra Mandal
IIT Madras