मराठी मित्र मंडळ सविनय सादर करत आहेत
'इंद्रधनु'
अर्थात वर्षानु वर्षे मराठी संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या नव्या जुन्या अद्वितीय गाण्यांचा नजराणा! या संगीतमय संध्याकाळी IIT Madras च्या विद्यार्थ्यांद्वारे सादर होणाऱ्या नानाविध गीतप्रकारांनी हृदयाची संगीततृष्णा भागवण्यासाठी सर्व रसिकांना मराठी मित्र मंडळाचे सस्नेह निमंत्रण.
आपल्यासाठी कार्यक्रमाच्या आधी चहा व अल्पोपहाराची सोय सुद्धा केलेली आहे!
लाभ घ्यावा.
स्थळ : Central Lecture Theatre (CLT), IIT Madras
तारीख : 30 सप्टेंबर 2018.
वेळ : संध्याकाळी 4:00 वाजता.
आपले नम्र,
मराठी मित्र मंडळ (आय. आय. टी. मद्रास)
राधेश्याम (838 103 8804)
मंगेश (814 922 0168)
Namaskar,
'Indradhanu'
An evening of mellifluous music and rhythmic beats organized by Marathi Mitra Mandal, IIT Madras.
On behalf of Marathi Mitra Mandal, IIT Madras, we cordially invite you to join us to celebrate an evening of soothing music and an eclectic mix of Marathi music expressed through a blend of classical, semi classical and popular songs.Note: Snacks and tea will be served!
Venue: Central Lecture Theatre (CLT), IIT Madras
Date : 30 September, 2018.
Time : 4:00 pm
Regards,
Marathi Mitra Mandal (IIT Madras)
Radheshyam (838 103 8804)