Marathi Mitra Mandal, IIT Madras || Independence Day 2019

2 views
Skip to first unread message

Marathi Mitra Mandal IIT Madras

unread,
Aug 8, 2019, 12:46:57 PM8/8/19
to marathi-mitra-mandal-iit-madras-faculty@googlegroups.com <marathi-mitra-mandal-iit-madras-faculty@googlegroups.com>,, mmm-iit-madras@googlegroups.com, marathi-mitra-m...@googlegroups.com, marathi-mitra-mandal-iit-madras-faculty@googlegroups.com <marathi-mitra-mandal-iit-madras-faculty@googlegroups.com>,, mmm-iit-madras@googlegroups.com, s.gu...@iitm.ac.in
नमस्कार मंडळी !!

मराठी मित्र मंडळाच्या स्वागत समारंभाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मंडळ आपले आभारी आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी मित्र मंडळ दिनांक १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमात मराठी देशभक्तिपर समुहगीत सादर करणार आहे. त्याकरिता आपण उद्या दिनांक ९ ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी ८:०० वाजता सराव सुरु करणार आहोत. ज्यांना यामधे सहभाग घ्यायची इच्छा आहे त्यांनी उद्या SAC मधे उपस्थित रहावे.

धन्यवाद !!

आपले नम्र,
पुष्कर कावळे (+91 9561840640)
नेहा गाडे (+91 9405545054)

--
Marathi Mitra Mandal
IIT Madras
Reply all
Reply to author
Forward
0 new messages