नमस्कार मंडळी !
IIT Madras मध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल सर्व नवीन विद्यार्थ्यांचे मराठी मित्र मंडळातर्फे खूप खूप अभिनंदन!
आपल्या राज्यापासून इतक्या दूर आल्यावर, आपल्याला महाराष्ट्राची आठवण येणार... आपले लाडके सण साजरे करता येणार नाही... यासारख्या कित्येक विचारांनी तुमच्या मनात नक्कीच ठाण मांडलं असणार! पण चिंता करण्याची अजिबात गरज नाही... कारण, महाराष्ट्रापासून दूर असूनही महाराष्ट्राच्या संस्कृतीवर नितांत प्रेम करणाऱ्यांसाठी आपलं मराठी मित्र मंडळ कार्यरत आहे! मंडळाबद्दल तुम्हाला संक्षिप्त माहिती देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत 'मराठी मित्र मंडळ स्वागत समारंभ'.
कधी? - दिनांक ३ ऑगस्ट ( शुक्रवार ) रोजी सायंकाळी ६:१५ वाजता
कुठे? - CRC 101
मराठी मित्र मंडळाच्या उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी नक्की या!
सूचना : कार्यक्रमानंतर चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येईल.
आपले नम्र,
मंगेश (+91 8149 220168)
राधेश्याम (+91 8381 038804)
Namaskar !
Greetings from Marathi Mitra Mandal IIT Madras. Our heartiest congratulations to all freshies for getting admission to IIT Madras.
After coming so far from our state, different thoughts of missing our Maharashtrian culture and festivals must be bothering you... But there is no need to worry... Marathi Mitra Mandal is here for the people who love the culture of Maharashtra! We have organized 'Marathi Mitra Mandal Welcome Function' to give you a brief overview of the events organised by the Mandal.
When? - 3rd August (Friday) 6:15 pm
Where? - CRC 101
Do attend to get an idea about different events organised by MMM.
Note : Snacks and tea will be served!
Regards,
Mangesh (+91 8149 220168)
Radheshyam (+91 8381 038804)