नमस्कार मंडळी!
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीदेखील आपल्या कॅम्पस मध्ये २६ जानेवारीला गणतंत्र दिवस साजरा केला जाईल. ध्वजवंदनानंतरच्या कार्यक्रमात विविध भाषांमध्ये देशभक्ती गीते सादर केली जातात व ह्या मध्ये मंडळ मोठ्या उत्साहाने भाग घेतं. ह्या सादरीकरणाच्या तालीमेसाठी मंगळवारी (दि. 22 जानेवारी) मीटिंग आयोजित करण्यात आली आहे.
कुठे? SAC
कधी? 22 जानेवारी, रात्री 9:00 वा.
सर्व इच्छुक मंडळींनी मोठ्या संखेत यावे कारण दर वर्षी सर्वात जास्त उत्साही आपला समूह असतो.
Hello junta!
Like every year the institute will be celebrating Republic Day on 26th of Jan. As a part of the program, various patriotic songs in different languages will be presented. Our Mandal is an active part of the celebrations every year where we perform a Marathi patriotic song. To get started with the practice we have planned a meeting on Tuesday (22 Jan.).
Where? SAC
When? 9:00 PM, 22 Jan
Interested members do turn up in large numbers since our group is usually the largest one!
--
Marathi Mitra Mandal
IIT Madras