Greetings everybody,
After a fun and energy filled dahi handi, it is time to welcome our dear lord Ganesha. Like every year, this year too, the Marathi Mitra Mandal of IITM will be celebrating the Ganesh Utsav. It may be your first time away from home at Ganpati but we will not let you miss our bappa, all the decorations and fun.
We invite you all to celebrate this occasion on Thursday, 13th September
Ganesh Pooja: 10 am
Visarjan Procession: 5 pm
Venue: HSB 133
All are invited!
Regards,
Radheshyam and Mangesh
नमस्कार मंडळी,
दहीहंडी च्या उत्साहवर्धक प्रतिसादानंतर आता वेळ आली आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पा च्या आगमनाची ! दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सव मोठ्या चैतन्यमय वातावरणात साजरा करणार आहोत. अनेक लोकांसाठी घरापासून दूर पहिलाच गणपती असेल. म्हणूनच मराठी मित्र मंडळ तुम्हाला ही गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी निमंत्रित करत आहे.
दिनांक १३ सप्टेंबर गुरुवारी
गणेशस्थापना व गणेश पुजा : सकाळी १० वाजता
गणेश विसर्जन : सायंकाळी ५ वाजता
ठिकाण : HSB 133
गणपती बाप्पा मोरया !!
आपले नम्र,
राधेश्याम आणि मंगेश
--
Marathi Mitra Mandal
IIT Madras