Marathi Mitra Mandal, IIT Madras II INDRADHANU 2019

4 views
Skip to first unread message

Marathi Mitra Mandal IIT Madras

unread,
Aug 16, 2019, 1:52:53 PM8/16/19
to mmm-iit...@googlegroups.com, marathi-mitra-manda...@googlegroups.com, s.gu...@iitm.ac.in
नमस्कार मंडळी 🙏

गणेशोत्सव अर्ध्या महिन्याच्या अंतरावर आला आहे. आपण सगळे मिळून दरवर्षी गणपती बसवतोच पण त्याचबरोबर आपण एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करतो. अर्थातच "इंद्रधनु” !!

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम जय्यत रीतीने साजरा करूया! थोडक्यात सांगायचं झालच तर हा कार्यक्रम मराठी संगीतावर आधारित असतो ज्यात विविध गाणी सादर केली जातात. साधारण एक ते दीड महिन्यांची मेहनत आणि मजा यांचे फळ म्हणजे “इंद्रधनु”. तर आता आपण हळू हळू या कार्यक्रमाची तयारी करायला घ्यायला हवी. बऱ्याच गोष्टी ठरवायच्या आहेत. तारखा, कलाकार, वाद्यवृंद आणि भरपूर! ह्याचीच प्राथमिक चर्चा आणि सराव आवश्यक आहे. कार्यक्रम कधी, कसा करायचा हे निश्चित करायला हवे.

तर ज्यांना या कार्यक्रमाचा एक हिस्सा बनायचे आहे (हौशी गायक, वादक, निवेदक, नर्तक आणि विवध कलाकार), त्यांनी नक्की १७ ऑगस्ट  शनिवारी संध्याकाळी ८ ला S.A.C.ला या!

ही प्राथमिक स्वरुपाची बैठक असेल ज्यात इंद्रधनु विषयी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

भेटूया तर!

आपले नम्र,
पुष्कर कावळे (+91 9561840640)
नेहा गाडे (+91 9405545054)


Namaskar!

The ganesh festival is just a month away. Like every year, we will be celebrating the ganesh festival. But along with that, we will also be having a great concert! Yes, I am talking about “INDRADHANU”.
Like every year, we will make the concert a humungous success. A plethora of songs will be presented at this program. It is the outcome of one month of persistent efforts and frolic. So, it is now time that we start the preparations for this fiesta! Many things have to be decided- singers and artists alike. A primary discussion and planning is important regarding the same. We have to decide the  where, when and how of “Indradhanu”.
Whoever wants to be a part of this function in whichever way possible (singers, instrumentalists, dancers, anchors and different artists), drop by at the S.A.C. entrance on 17th August, Saturday at 8 pm.
This will be a meeting of preliminary sorts.
Hope to catch you there!

Yours,
Neha and Pushkar
( 9405545054, 9561840640)
Marathi Mitra Mandal

Reply all
Reply to author
Forward
0 new messages