मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालु होता....
मुलाने मुलीला प्रश्न विचारला- "ENGLISH" जमते का ?
.
.
.
.
.
.
मुलगी लाजत म्हणाली- तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर "गावठी" पण जमेल.....
मुलगा - बाबा आमची टीचर किती सुंदर दिसते ना..........?
बाबा - अरे असं बोलु नये.... टीचर आपल्या आईसमान असते ना....?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
-------------------------------------------------------------------------------------------
प्रेयसी: तू माझ्यासाठी काय करशील?
प्रियकर: काय करू
प्रेयसी: माझ्यासाठी चंद्र आणशील का?
प्रियकर: चंद्र तुला आणून दिला तर पृथ्वी भोवती काय तुझा बाप फिरणार?
-----------------------------------------------------------------------------------------
प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये ,
मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं.....🌍
.
.
.
.
तेवढ्यात बाजूने जाणारा गण्या विचारतो
.
.
.
.
.
.
रमेश होटेल जवळ ट्राफिक🚦 आहे का बघ रे .
----------------------------------------------------------------------------------------
|| मसाले प्रसन्न ||
प्रिय दालचिनी ताईस,
जायफळ दादांचा नमस्कार.
'आता पत्र लिहीण्यास कारण
कि काजु काका सुखरुप आहेत.
आनंदाची गोष्ट म्हणजे ,जिरे
काकांचे लग्न मिरी यांची
सुकण्या लवंग हिच्याशी
ठरले आहे. बदाम व पिस्ता यांची
तब्येत बरी आहे. दुःखाची गोष्ट
म्हणजे चहा पावडर व चहापत्ती
यांच्या लग्नाला नकार दिल्याने
त्यानी
उकळत्या पाण्यात उडी मारुन
जीव दिला. बटाटा मामा कालच
मातीत पडून मरण पावले.
त्यापासून कांदे मामी रडत आहे.
जास्त लिहित नाहि.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
पत्ता : खलबत्ता ,बेपत्ता
मुक्काम पोस्ट : सगळीकडे
तालुका : अलीकडे
जिल्हा : पलीकडे