"खूप सुंदर" "आम्हाला खूपच मज्जा आली"
"अरे काय प्रेक्षक आहेत यार, कसला रिस्पॉन्स आहे त्यांचा " "तुम्ही असे कार्यक्रम नियमित करत जा, नक्की येऊ"
"काय एनर्जी आहे त्या सखी मध्ये ना" "सुव्रत आणि सिद्धेश कवी पण आहेत"
"हा डान्स आहे ना पूजा चा, तो मिस नका करू" "अमेय is just superb "
“आता मी रंगमंचावर बोलावतो, ह्या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी ह्यांना" - टाळ्या टाळ्या आणि अजून टाळ्या
This was last Sunday afternoon for some 175 people who attended the Maidenhead show of अमर फोटो स्टुडियो.
Are you feeling missed out? No need to – book your tickets for Sunday 24th June in Watermans Theatre Hounslow.
All necessary details on **********charuta.brownpapertickets.com**********
Book fast to avoid disappointment.
Kind regards,
Marathi Mandal Reading