Description
मराठी अनुवादकांचा एक इ-कट्टा. साहित्य-अनुवाद, तांत्रिक भाषांतर, यंत्रसिद्ध भाषांतर (मशिन ट्रान्सलेशन) यांत रस असलेल्या सर्व व्यावसायिक व हौशी अनुवादकांकरिता अनुवादविषयक विचारांचे आदानप्रदान करण्यास व आपल्याला अनुवाद करताना आलेल्या छोट्यामोठ्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत मागण्यास एक व्यासपीठ.