Description
मैञी म्हणजे काय ?
मैञी : अनमोल नाते,
मैञी : प्रेमाचा ओलावा,
मैञी : सुख-दुःखे वाटून घेणे,
मैञी : आपुलकी,
मैञी : विश्वास,
मैञी : हक्काचे नाते,
मैञी : भरपूर, सांगतांना शब्द अपुरे
मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर..........