<<< ३) या नियमातील पळवाट शोधुन एकाच वेळी एकाच गावात एकच संस्था
प्राथमिक अन माध्यमिक च्या मान्यतेखाली दोन शाळा सुरु करु शकते, अन जास्त
नोकरवर्ग अन अनुदान साठी पात्र ठरु शकते. म्हणजे, प्रत्यक्ष शिक्षणाचा
प्रसार न होता, असलेल्या एका तुकडीचे दोन वेगवेगळ्या शाळेत नोंदी करुन
जास्त पैसे खर्च केले जाउ शकतील. >>>
शिक्षणाधिकारी व निरिक्षक वर्ग अशा शाळांना वेळोवेळी भेट देऊन अशा
प्रकाराना पायबंद घालु शकतात . वर्षातुन एकदा शाळा निरिक्षण करण्याऐवजी
दर ३ महिन्यांनी एकदा शाळा निरिक्षण करता येईल.
आणि जर प्राथमिक शिक्षणाची व्याख्या बदलली गेली तर त्याच अनुशंगाने
माध्यमिक शिक्षणाची व्याख्याही बदलावी लागेल.
म्हणजे १ ली ते ८ वी प्राथमिक शिक्षण
९ वी ते १० वी माध्यमिक शिक्षण
११ वी ते १२ वी उच्च माध्यमिक शिक्षण
----- श्री