From 25-11-2009, the official website of Maharashtra Govt. www.amaharashtra.gov.in
has not published any official document on Cabinet Decisions. I have
written abt this to the site administrator as well as chief minister.
Lets hope for speedy updates of the site!
Althoguht the newspaers give good information, but its not collective
info and the decisions are published as per priority of subject or the
minister or the newspaper owner.
Lets collect information and discuss.
-bharat
मंत्रिमंडळाचे इतर निर्णय
* भेसळखोरांना जन्मठेप
* टॅक्सी-रिक्षा परमीटच्या हस्तांतरणास मुभा
* स्लिपर कोच बसमधील जागा वाढवल्या.
* मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब न देणारे उमेदवार अपात्र
* आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना ५० हजार
* कोर्ट फीमध्ये वाढ, मात्र सरकारला सूट
* सवलतींसाठी आथिर्कदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या आथिर्क मर्यादेत
वाढ
* पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचा १२०० कोटींचा आराखडा
* सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूंची सवलत मार्चपर्यंत
From today all decisions will be online on www.maharashtra.gov.in
We had succesfully communicated with CMO.
Enjoy and share your views!
-bharat
हे महाराष्ट्र राज्याचे मंत्रीमंडाळ कि एका ग्रामपंचायतीच्या बैठकीचे
इतिवृत्त! ग्रामपंचायत सुद्धा यापेक्षा जास्त निर्णय घेते! अन असे जर
निर्णय होत असतील, तर आनंद आहे! जो जे वांछिल तो ते लाहो अशीच परिस्थिती
होईल!
चार थातुर मातुर निर्णय घेउण मंत्रिमंडळ जनतेची दिशाभुल करतेय कि लोकांना
माहिती देणे बंधनकारक म्हणुन एक चार ओळीची प्रेस नोट छापतेय..!
मुंबई - कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांत अधिकाराच्या वाटपावरून अधून-
मधून वादाच्या ठिणग्या पडत असतानाच अधिकारी कॅबिनेट मंत्र्यांना एक
माहिती देतात व राज्यमंत्र्यांना दुसरीच माहिती देतात, अशा नव्या वादाला
आज तोंड फुटले. उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांनी
चुकीची माहिती देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा लेखी आदेश
प्रधान सचिव जे. एस. सहारिया यांना दिला आहे.
विधान परिषदेत आज मुंबई विद्यापीठाशी संबंधित एक लक्षवेधी सूचना
मांडण्यात आली होती. त्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या
माहितीच्या आधारे गायकवाड यांनी उत्तर दिले; मात्र कॅबिनेट मंत्री राजेश
टोपे यांनी वेगळे उत्तर दिल्याने गायकवाड यांची माहिती बरोबर नसल्याचे
सिद्ध झाले. त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी चौकशी केली. त्यांना
उत्तरासाठी अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आले; मात्र
याच अधिकाऱ्यांनी कॅबिनेट मंत्र्यांना वेगळीच माहिती दिल्याचे आढळून आले.
त्यामुळे त्या अधिकच संतप्त झाल्या. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी एक
वाजेपर्यंत चार वेळा ब्रिफिंग घेऊनही अधिकाऱ्यांनी आपल्याला बरोबर माहिती
दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.