हे महाराष्ट्र राज्याचे मंत्रीमंडाळ कि एका ग्रामपंचायतीच्या बैठकीचे
इतिवृत्त! ग्रामपंचायत सुद्धा यापेक्षा जास्त निर्णय घेते! अन असे जर
निर्णय होत असतील, तर आनंद आहे! जो जे वांछिल तो ते लाहो अशीच परिस्थिती
होईल!
चार थातुर मातुर निर्णय घेउण मंत्रिमंडळ जनतेची दिशाभुल करतेय कि लोकांना
माहिती देणे बंधनकारक म्हणुन एक चार ओळीची प्रेस नोट छापतेय..!