View this page "ऊर्जा विभाग"

8 views
Skip to first unread message

Bharat Kardak

unread,
Dec 2, 2009, 1:18:04 AM12/2/09
to Maharashtra Shadow Cabinet

Bharat Kardak

unread,
Dec 2, 2009, 1:18:37 AM12/2/09
to Maharashtra Shadow Cabinet
चंपक ,माहीती बद्दल धन्यवाद ,
ऑष्णिक वीज निर्मीती प्रकल्पांना होणारा विरोध (विशेषत:- कोकण) लक्षात
घेउण तेथील जनतेला विश्वासात घेण्याचे काहीही प्रयोजन दिसत नाही. >>>
स्थानिक लोकांचा विरोध तसा खुपच कमी असतो त्यांना भरीस घालतात ते कोळसे-
पाटील , मेधा पाटकर सारखी मंडळी . औष्णिक विद्युत प्रकल्पात खुप सुधारणा
झाल्यात , AQCS सारख्या सुधारीत Technology मुळे प्रदुषणाचं प्रमाणं अगदी
नगण्य झालयं पण ही तथाकथीत समाजसेवक मंडळी लोकांसमोर खुप भयंकर चित्र उभं
करण्यात कामयाब होतात आणि चांगले चांगले प्रोजेक्ट्स बासनात गुंडाळले
जातात . आणि आपले राज्यकर्ते ,जणसामान्यांना त्याचे फायदे पटवुन देण्याचे
कष्ट घेत नाहीत
-श्री

Bharat Kardak

unread,
Dec 2, 2009, 1:19:19 AM12/2/09
to Maharashtra Shadow Cabinet
महाराष्ट्राची वीज समस्या : नवे सरकार काय करू शकते?
शिशिर तामोटिया, (अनुवाद-समीर परांजपे), शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९
दैनिक लोकसत्ता.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=249...

Shree

unread,
Dec 9, 2009, 8:55:19 PM12/9/09
to Maharashtra Shadow Cabinet
पुढारीमधील बातमी " अणुभट्टी उभारण्यास कोकणातुन विरोध".
हा जो कोणी शिवसेना तालुका प्रमुख आहे त्याला कितपत अक्कल आहे ? किती
माहीती आहे अणुप्रकल्पाविषयी . झालं त्याने पिक टाकली आता सगळे त्याचीच
री ओढतील .
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=66367&boxid=1641562&pgno=1

Sharmila

unread,
Dec 10, 2009, 7:40:08 PM12/10/09
to Maharashtra Shadow Cabinet
Shree, aho suruvaatach ashaa bhaashene? :)


On Dec 9, 8:55 pm, Shree <vshr...@gmail.com> wrote:
> पुढारीमधील बातमी " अणुभट्टी उभारण्यास कोकणातुन विरोध".
> हा जो कोणी शिवसेना तालुका प्रमुख आहे त्याला कितपत अक्कल आहे ? किती
> माहीती आहे अणुप्रकल्पाविषयी . झालं त्याने पिक टाकली आता सगळे त्याचीच

> री ओढतील .http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=66367&boxid=1641562&pgno=1


>
> On Dec 2, 12:19 am, Bharat Kardak <bhara...@gmail.com> wrote:
>
>
>
> > महाराष्ट्राची वीज समस्या : नवे सरकार काय करू शकते?
> > शिशिर तामोटिया, (अनुवाद-समीर परांजपे), शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९
> > दैनिक लोकसत्ता.
>

> >http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=249...- Hide quoted text -
>
> - Show quoted text -

Reply all
Reply to author
Forward
0 new messages