अरे माझा राजा जन्मला... माझा शिवबा जन्मला ...

100 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Feb 19, 2013, 11:25:36 AM2/19/13
to MadRacer Group, Kiran Madracer

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...  सनई-चौघडे वाजू लागले...  सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडकू लागला... सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ... ताठ नजरेने पाहू लागली... 
अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली

 "अरे माझा राजा जन्मला... माझा शिवबा जन्मला ... 

दीन-दलितांचा कैवारी जन्माला... दृष्टांचा संहारी जन्मला... 

अरे माझा राजा जन्मला...


शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा... 

हर हर महादेव 

हर हर महादेव 

जय जय जय जय जय भवानी | जय जय जय जय जय शिवाजी  ||


Inline image 1


राजे तुम्हाला मानाचा मुजरा  |||


B. Regards,
Kiran Jagtap
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं... 

IMG-20130219-WA0002.jpg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages