किरणच लगीनं - ५ फेब्रुवारी - शिर्डी - अगत्याचे आमंत्रण

13 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Jan 29, 2016, 4:20:24 AM1/29/16
to MadRacer Group

राम राम मंडळी,


गोष्ट एका लग्नाची : डेन्मार्क - सासवड - डेन्मार्क. आता लगीन ढिंच्याक ढिंच्याक








चट मंगणी पट ब्याह

सूत्र फिरली, बैठका झाल्या. अन जगतापांचा मोरेपाटलांशी सूर जुळला. 
हा हा म्हणता लगीन ठरलं अन "शुभच्छ शीघ्रम" करत मुहूर्त काढला 
इतक्या घाईत कार्य ठरल्यामुळे सर्वांनाच प्रत्यक्ष भेटून आमंत्रण देणे
होईल असे वाटत नाही, तेव्हा  समजुण अगत्य येण्याचे करावे. 
 
मोजकेच दिवस अन त्यात शुक्रवारी कार्य, सहकुटुंब जमेलच असे नाही त्यामुळे रविवारी सायंकाळी रिसेप्शन आहे. तेव्हा सहा कुटुंब सहपरिवार उपस्थिती अनिवार्य आहे.  

विवाह मुहूर्त :शुक्रवार ५ फेब्रुवारी २०१६  सायं ६:१५ वा. 
स्थळ          :विठोबा लॉन्स, शिर्डी (हॉटेल साई संगम जवळ,वॉटर पार्क रोड)


************  पुजा व रिसेप्शन ************ 
रविवार ७ फेब्रुवारी
पुजा  : राहत्या घरी, सासवड
--


B. Regards,
Kiran Jagtap 
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं...
http://kkiranjagtap.blogspot.com


Reply all
Reply to author
Forward
0 new messages