बहिणीचे लग्न - २६ डिसेंबर,२०१३ (गुरुवार ) सायं ६ वा. १५ मि - गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी….

98 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Dec 16, 2013, 10:30:07 AM12/16/13
to MadRacer Group, Kiran Madracer

गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी…. 
फुलाफुलांच्या बांधून माळा मंडप घाला गं दारी…. 

 

 

आपणा सर्वांना कळविण्यास अत्यानंद होतो की २६ डिसेंबर,२०१३ (गुरुवार ) रोजी सायं वा१५मि. गोरज मुहूर्तावर आमच्या कनिष्ठ बहिणीचा शुभविवाह करण्याचे योजिले आहे. अमुच्या विनंतीस मान देऊनवधु-वरांस शुभाशिर्वाद देण्यास अगत्य येणाच्या करावे…  


स्थळ  :   शारदा लाँन्ससासवड   ( Om Sharada Lawns, Saswad)

http://goo.gl/maps/DPG8v

 

ऋणानुबंध ठाऊक नव्हतेएकमेका शोधत होते |

नाते तसे जुनेच होतेआगमन झाले शुभयोगाचे ||

नाते जुळले दोन मनांचेअसे बंध रेशमाचे ||

अथांग सागर संसाराचाविवाह होतोय ललिता-निलेश यांचा,  आशीर्वाद असो मान्यवरांचा  || 

आपलेपणाचे आमंत्रण अमुचेआपुलकीच आगमन तुमचे ||

 

 

 आपुली उपस्थिती अनिवार्य आहे*

* अनुपस्थित राहिल्यास होणाऱ्या परिणामांना मंडळ जवाबदार राहणार नाही  :)

जेवणाची वेळ : दु  ते 

पार्टीची वेळ : तुम्ही म्हणाल तेव्हा  ;)

टीप: आपली उपस्थिती हाच आहेर  



Inline image 2
Inline image 3



-- B. Regards,

Kiran Jagtap 
+९१ ९८ ९० ७४ ०० ३४ (२२ डिसेंबर पासून)

जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं...

http://kkiranjagtap.blogspot.com

IMG-20131208-WA0010.jpg
IMG-20131208-WA0011.jpg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages