शंभो . देवाला तुमची भक्ती हवीय, दुध-साखर नको. दुष्काळ पडलाय तेच दुध वाटीत आपल्या खिडकीत/ गच्चीत ठेवा, जेणे करून पक्षी ते ग्रहण करतील. देवाला फक्त श्रद्धा हवी असते.
अन काही मागयाचेच असतील तर नवस मागा कि माझ काम कर मी १० जणांना जेवू घालेल, एखाद्या अनाथाश्रमाला मदत करेल.
हर हर महादेव… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
B. Regards,
Kiran Jagtap
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक पानं राखावं...
