पुण्यामध्ये पुस्तक प्रदर्शन

80 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Oct 25, 2012, 3:59:07 AM10/25/12
to MadRacer Group, Kiran Madracer

As received

 

नमस्कार,
पुण्यामध्ये एक उत्तम पुस्तक प्रदर्शन चालू आहे. मी जाऊन आलो. नामवंत लेखकांची पुस्तके फक्त ५०/- रुपयांमध्ये आहेत. सोबत मी त्यांचा जाहिरातीचा कागद scan करून attach केला आहे तो पाहिल्यास कोणती पुस्तके आहेत ते लक्षात येईल. तसेच प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला नवीन पुस्तके add होणार आहेत. आताचा २० तारखेला काही नवीन पुस्तके आली आहेत. नेपोलिअन चरित्र ३० Oct. ला येणार आहे आणि हिटलर चरित्र ३० Nov ला येणार आहे. किती पुस्तके घ्यावीत ह्याला limit  नाही किंमत ठरलेली आहे फक्त ५०/- एक घ्या किंवा जास्त घ्या तरी एकदा जाऊन त्या प्रदर्शनाला भेट द्यावी.

 

 

-- 


B. Regards,
Kiran Jagtap
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं... 


Pustak Pradarshan.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages