'आठवणी'

4 views
Skip to first unread message

Suresh Joshi

unread,
Aug 7, 2014, 11:44:55 PM8/7/14
to Suresh Joshi
 
 
'आठवणी'
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
ते जीवनातील अमुल्य क्षण आहेत माझ्या साठवणी
तो तुझा चंचल स्वभाव नि शोधकवृत्ती
नि मी कर्तव्याशी झगदुनी, झाकलेले-दिवस...
सखे, सर्व शाबूत आहे माझ्या पाठवणी
सु. गि. जोशी
फिलाडेल्फिया, १ जून, २०१४
 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages