गुगली... सोनियाजी आ रही है = Coming Election! देशात राजकीय पक्षांपासून सर्वांनाच सध्या लोकसभा निवडणूकांचे वेध लागले असताना गुगललाही ते लागल्याचे दिसतेय. म्हणून तर ‘सोनिया जी आ रही है’ असे टाईप केल्यास त्याचे इंग्रजी भाषांतर ‘Coming Elections’ असे येतेय. एकदा तरी तपासून बघाच तुम्ही ‘भाषाप्रभु’ गुगलचा हा पराक्रम.

1 view
Skip to first unread message

Sanjay Dusane

unread,
Jan 18, 2013, 1:55:09 AM1/18/13
to f1, f2, khande...@googlegroups.com, ahirso...@groups.facebook.com, sonar.sa...@groups.facebook.com, sonar...@groups.facebook.com

गुगली... सोनियाजी आ रही है = Coming Election!

देशात राजकीय पक्षांपासून सर्वांनाच सध्या लोकसभा निवडणूकांचे वेध लागले असताना गुगललाही ते लागल्याचे दिसतेय. म्हणून तर ‘सोनिया जी आ रही है’ असे टाईप केल्यास त्याचे इंग्रजी भाषांतर ‘Coming Elections’ असे येतेय. एकदा तरी तपासून बघाच तुम्ही ‘भाषाप्रभु’ गुगलचा हा पराक्रम.
--
Sanjay Dusane
Sr.Developer
ABM KNOWLEDGEWARE LTD.
9325734004
------------------------------------
Life Is Green
------------------------------------
Reply all
Reply to author
Forward
0 new messages