मिडिया झोपा काढतेय का?
मिडिया खरंच झोपलेली आहे की मिडियाने मुद्दामच झोपेचे सोंगघेतलेले आहे?
मित्रांनो माझ्या मनात हे प्रश्न आले आहेत त्याला कारणही तसेच आहे.
एक सामान्य खासदार व्यक्ती गेली आठ वर्षे सेनेचे हेलिकॉप्टर व जेट विमान आपल्या फायद्यासाठी वापरत आहे, ह्या गोष्टीची मिडियाला जराही कुणकुण आतापर्यत लागलेली नाही.
श्रीमती सोनिया गांधी ह्या फक्त खासदार आहेत. त्यांच्याकडे ह्या व्यतिरिक्त ईतर कोणतेही महत्वाचे संविधानीक पद नाही. असे असताना त्यांना सेनेची विमाने वापरण्याची परवानगी मिळूच कशी शकते?
सेनादलाचे विमान किँवा हेलिकॉप्टर वापरण्याचे अधीकार फक्त पाच गैर सेना व्यक्तीँना असतात, त्या व्यक्ती म्हणजे
१. राष्ट्रपती २. उपराष्ट्रपती ३. पंतप्रधान ४. संरक्षणमंत्री व ५. गृहमंत्री.
आपात्कालीन स्थितीत मुख्यमंत्र्याला ही परवानगी मिळू शकते.
सोनिया गांधीँकडे वरील पैकी कोणतेही पद नसताना त्या जेव्हा जेव्हा प्रचार दौऱ्यावर जातात तेव्हा सेनेचे ''अपाचे हेरीसन हेलीकॉप्टर" किँवा "बाँम्बॉर्डिअर जेट" हे विमान घेऊन जातात.
अपाचे हेलिकॉप्टरला उडण्यासाठी तासाला 2000लिटर जेट इंधन लागते. म्हणजे पायलट व इतर स्टाफ वगळूनही तासाला 5 लाख रू खर्च येतो.
बाँम्बॉर्डीअर जेट हे खास डिझाईन केलेले विमान असून फायटर जेट विमानापेक्षा ह्या विमानाच्या उडण्याचा खर्च पाचपटीहून अधीक असतो.
केवळ एक खासदार असूनही कोणाच्या परवानगीने ही विमाने सोनियाला आपल्या वैयक्तीक वापरासाठी व पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी वापरायला मिळतात ?
आतापर्यत मिडियाने कधीच ह्यावर आवाज का उठवला नाही?
आम आदमीच्या व भ्रष्टाचार हटवण्याच्या गमजा मारणाऱ्या गांधी घराण्याला व काँग्रेसला हा स्वतःचा भ्रष्टाचार दिसत नाही का?
ता.क. : ही अत्यंत महत्वाची पोस्ट असून प्रत्येक भारतीयापर्यँत ही माहीती पोहोचवणे आवश्यक आहे असे मला वाटते.______________________________________________________________________
Regards-
Sayali Soundankar
Keep smiling & have a Wonderful Day!