नवी दिल्ली: पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात शिक्षा भोगत
असलेला भारतीय कैदी सरबजितवर तेथील कैद्यांनी शुक्रवारी हल्ला केला होता.
यामध्ये सरबजितची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी
सरबजितच्या कुटुंबातील चौघांना पाकिस्तानकडून व्हीजा मिळाला आहे. सरबजितची
बहिण दलबीर कौर, सरबजीतची पत्नी आणि त्याच्या दोन मुलींना हा व्हीजा मिळाला
आहे. http://goo.gl/QTlDA