VACHA JOKES FUKAT AAHE
JUNE VATALE TARI NAVIN KARUN
VACHA
--
मराठी ही जगातली १५वी सगळ्यात
मोठी बोलीभाषा आहे. जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करा.मी मराठी
बोलताच कुणाच्या कपाळावर आठी पड़ता कामा नये आणि जर पडलीच तर त्या आठी
बरोबर मुस्काड फोडीन.मराठी मित्रांसाठी आपला नवीन GOOGLE GROUP JOIN करा .इथे तुमचे विचार मांडा..खुले व्यासपीठ
..जे तुमच्या मनात आहे ते आपण इथे मांडू शकता ..आपण त्यावर चर्चा करुयात
तसेच ..गमती जमती , विनोद ,लेख ,कविता आणि सुविचार मांडू शकता.
http://groups.google.com/group/mitramarathi/sub?s=4QZZ6wwAAABSS42zNMNYtPAFveqkm94i&hl=mr