Description
नमस्कार
सर्व मराठी लोक आपल्या मराठी मातीशी जोडले जावेत.
महाराष्ट्रातील, देशातील इतर ठिकाणी व विदेशात असलेले मराठी लोक एकत्र यावेत या कळकळीतून मी हा ग्रुप सुरु करत आहे
येथे आपण सर्वजण वाचू शकतील असे कोणत्याही प्रकारचे मराठी साहीत्य येथे पाठवू शकता.
जय महाराष्ट्र!