प्रिय मित्रांनो,
समिधा एक नवीन जबाबदारी घेण्याच्या प्रयत्नात आहे. बर्याच दिवसांपासून मनात एक विचार होता.
आपली एक शाळा असावी!! अशी शाळा जी सामाजिक जाणीवेच बीज लहानपणीच मुलांच्या मनात रुजवू शकेल. ही जाणीव असणारा नागरिक हेच आजच्या सर्व सामाजिक प्रश्नांवर उत्तर असू शकेल हा विश्वास.
तुम्ही आज प्रयत्न सामिधाच्या कार्यात जो सहभाग घेतलात, मदत केलीत, विश्वास दाखवलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तश्याच सहकार्याची पुन्हा अपेक्षा.
*अधिक माहिती साठी सोबत जोडलेले पत्रक वाचा.