ग्रंथालये आणि सेवा विपणन

12 views
Skip to first unread message

Ranjeet Dharmapurikar

unread,
Dec 22, 2025, 9:48:26 AM (5 days ago) Dec 22
to library Group
24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. वाचक हे एक प्रकारे ग्रंथालयांचे ग्राहक असतात. वाचक हे जर ग्राहक असतात तर ग्रंथालयांची उत्पादनं कोणती? ग्रंथालये या सेवा उद्योगात (service industry) येतात. या सेवेत वाचन सेवा, ग्रंथसूची सेवा, साहित्य शोध सेवा, उसनवारीवर ग्रंथ देवघेव सेवा, वाचन कक्ष सेवा, संदर्भ सेवा, निवडक माहिती प्रसारण सेवा, प्रचलित जागरूकता सेवा, अलिकडे ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक पुस्तके,  मासिके उपलब्ध करून देणें असे अनेक विविध ग्रंथालयाची सेवा उत्पादने आहेत. ग्राहक झाले, उत्पादने झाली मग आता महत्वाचा भाग राहिला तो म्हणजे विपणन...आता अशा उत्पादनाच्या सेवेचे विपणन कसे करावे... आहे का नाही प्रश्न ?. विपणन शिवाय सेवांचा खप कसा वाढेल! वाचकां पर्यंत(ग्राहक) ग्रंथालय सेवेची (उत्पादने ) ग्रंथालयांनी विपणन योजना कशी राबवावी यांचे उत्तर हवे असेल तर येत्या २४ तारखेच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये वाचा...

Ranjeet G. Dharmapurikar,
Retd.Information Scientist,
Swami Ramanand Teerth Marathwada University, Library, Vishnupuri,
Nanded- 431 606, Maharashtra
Blog: ranj62.wordpress.com
Mobile 09421291233


Reply all
Reply to author
Forward
0 new messages