*यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय येथे सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) पदासाठी तात्पुरती नियुक्ती*
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये सहा (६) महिन्यांच्या कालावधीकरिता (Leave Vacancy) सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) पदासाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे.
पात्रता अटी पुढीलप्रमाणे —
1. शैक्षणिक पात्रता: M.Lib. I.Sc. (Master of Library and Information Science)
2. अनुभव: किमान ३ ते ५ वर्षांचा ग्रंथालय क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे खालील ई-मेल पत्त्यावर सादर करावेत —
📧
lib...@chavancentre.orgDr Anil Pazare.
Library Resource & Knowledge Manager
Yashwantrao Chavan Centre
Mumbai