Ph. D संशोधन प्रश्नावली भरून देऊन सहकार्य करावे

7 views
Skip to first unread message

PRASHANT KALLOLI

unread,
Jan 6, 2026, 12:43:38 AM (8 days ago) Jan 6
to ilosc
आदरणीय महोदय / महोदया,
नमस्कार 🙏
मी सध्या पीएच.डी. संशोधन करीत असून माझा संशोधन विषय आहे:
“Use of Specialized Open Source Software Useful for Enhancing the Efficiency and Effectiveness of Selected Libraries in Maharashtra.”
या संशोधनासाठी महाविद्यालयीन ग्रंथालयांकडून माहिती संकलित करणे आवश्यक आहे. 

*जर तुमच्या ग्रंथालयामध्ये तुम्ही कोहा डिस्पेस किंवा इतर ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरत असाल तर कृपया ही  प्रश्नावली तुमच्यासाठी आहे*

 कृपया संलग्न संशोधन प्रश्नावली भरून देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपण दिलेली सर्व माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल व केवळ शैक्षणिक व संशोधन उद्देशानेच वापरली जाईल.
आपल्या मौल्यवान सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
*Google Form Link*
https://forms.gle/cfrtXRJhGQNoqFiBA

श्री. कल्लोळी पी. एस
पीएच.डी. संशोधन विद्यार्थी
ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
प्रा. डॉ. शालिनी लिहितकर
संशोधन मार्गदर्शक,
ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.

 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages