सर्व ग्रंथपाल महोदय/महोदया,
जर तुम्ही तुमच्या ग्रंथालयात कोणत्याही प्रकारचे ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरत असाल, तर कृपया खालील फॉर्म लिंक भरून तुमची माहिती शेअर करा.
ही माहिती संशोधनाच्या उद्देशाने गोळा केली जात आहे. तुमची माहिती सुरक्षित राहील.
फॉर्म लिंक: https://forms.gle/Mjkag5s2vpQQZ3Wf9
(Only for Maharashtra state College Libraries)
धन्यवाद.
तुमचा,
कल्लोळी प्रशांत