Fwd: त्यालाच आपण येड्यात काढणार

2 views
Skip to first unread message

Ravi Palwankar

unread,
Jul 18, 2013, 8:15:59 AM7/18/13
to Ravi Palwankar

Lai...bhaari..!!

2013/7/17 ekta <ekta.s...@gmail.com>
Choclate खाल्ल तर Dairy Milk, Nestle च खाणार
आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार

स्प्रे मारला तर AXE चा मारणार
आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार

साबण LUX, Detol चा वापरणार
आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार

दाताला फक्त Colgate,Pepsodent फासणार
आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार

रोज Pepsi, Coke पिउन ढेकर मारणार
आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार

मोबाईल Nokia, Samsung, Apple चा वापरणार
आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार

टेलिव्हिजन Sony, Panasonic चा बघणार
आणि डॉलर ची किंमत ६० च्या वर गेली म्हणून बोंबलणार

अरे बोलून काय फायदा,
ही यादी अशीच वाढणार….
कुणी "स्वदेशी वापरा" म्हटलं की त्यालाच आपण येड्यात काढणार

-- 
--
With warm regards,
Ravi
Click link below:

Reply all
Reply to author
Forward
0 new messages