'...तर सनी लिओनने पूर्ण कपडे घालावेत'

1 view
Skip to first unread message

seoeenadui...@gmail.com

unread,
Sep 11, 2015, 3:35:05 AM9/11/15
to Pune HN Meetup

मुंबई - विनाकारण सनी लिओन कंडोमची जाहिरात करीत आहे. एकीकडे ती ही जाहिरात करते, म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच आहे ती, आणि दुसरीकडे असे चित्रपट करीत आहे, की आमच्या हिंदुस्थानमधील तरुण बाहेर जाऊन आपल्यातील दुसऱ्या मुलींच्यावर राग काढतात. समजले का तुम्हाला. तिचे चित्रपट पाहून तरुण एकदम हॉट होतात आणि हिंदुस्थानी मुलींच्यावर बलात्कार होतो. मला वाटते सनी लिओनवर कायमची बंदी आणली पाहिजे. तिला जर भारतात काम करायचे असेल तर तिने पूर्ण कपडे घालून काम करावे, अशी बडबड राखी सावंतने केली आहे.

http://goo.gl/vclxYH
Reply all
Reply to author
Forward
0 new messages