उड्डाणाच्या तयारीत असलेल्या विमानावर कोसळली वीज

2 views
Skip to first unread message

seoeenadui...@gmail.com

unread,
Aug 21, 2015, 2:57:27 AM8/21/15
to Pune HN Meetup

वाशिंग्टन - अमेरिकी विमान डेल्टा एअरलाईन्स बोईंग ७३७ वर वीज कोसळली असून या विमानात १११ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. मिळालेल्या माहितीनुसार हे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना त्यावर वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी याचा व्हिडीओ मात्र इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
http://goo.gl/5RE6Ph
Reply all
Reply to author
Forward
0 new messages