रस्त्यावर अवतरल्या सनी, कॅटरीना, सोनाक्षी व करिना, उडाली झुंबड !

3 views
Skip to first unread message

seoeenadui...@gmail.com

unread,
Sep 1, 2015, 12:46:13 AM9/1/15
to Pune HN Meetup

भोपाळ - जरा कल्पना करा की, रस्त्याने जाताना तुमच्या आजूबाजूला एकाचवेळी सनी लियोनी, कॅटरीना कैफ, करिना कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अवतरल्या आणि तुमच्याबरोबर नृत्य करू लागल्या तर तुमची अवस्था काय होईल. असाच काही आश्चर्यजनक प्रकार भोपाळ शहराच्या रस्त्यांवर नजरेस पडले आणि लोकांची गर्दी अनियंत्रित झाली. तेथे जमलेल्या लोकांनी त्यांच्यासोबत मनसोक्त नृत्य केले आणि त्यांच्या मागे-मागेच चालत गेले. लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला कारण लोक बेकाबू झाले होते.

http://goo.gl/PqeQge
Reply all
Reply to author
Forward
0 new messages