रोनील झाला १० व्या वर्षीच 'सॉफ्टवेअर डेव्हलपर', ३ तासाची परीक्षा १८ मिनिटातच पूर्ण

2 views
Skip to first unread message

seoeenadui...@gmail.com

unread,
Oct 6, 2015, 1:37:29 AM10/6/15
to Pune HN Meetup

अहमदाबाद - बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक परीक्षांत यश मिळविता येते. अभ्यासक्रमावरुन परीक्षा घेण्यात येतात आणि विद्यार्थी रात्र अन् दिवस एक करत अभ्यास करुन उत्तीर्ण होतात. त्यासाठी वर्ग आणि वय याचे बंधनही घालण्यात येते. मात्र अहमदाबादच्या अगदी १० वर्षाच्या मुलाने हे सर्वच बंधन तोडून नवा विक्रम केला आहे.

http://goo.gl/8mMbMl
Reply all
Reply to author
Forward
0 new messages