जळगावात साडेचार लाखांची चोरी सीसीटीव्हीत कैद

1 view
Skip to first unread message

seoeenadui...@gmail.com

unread,
Aug 20, 2015, 1:29:43 AM8/20/15
to Pune HN Meetup
जळगाव - जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, महिलांच्या गळ्यातून भर चौकात सोनसाखळी लुटने अशा घटना नित्याच्याच झाल्या आहे. हे कमी म्हणून की, काय सकाळी सव्वासहा वाजता जामनेर तालुक्यातील नेरी गावात बसस्थानक परिसरात अज्ञात चोरट्यांनी विनोद ज्वेलर्समधून चार लाख ३७ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने लुटून नेले. आणखी दोन सराफा दुकानात या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याय. मात्र चोरी करताना चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

http://goo.gl/KfHjbK
33.png
Reply all
Reply to author
Forward
0 new messages