जिहांग - चीनमध्ये वेटर ग्राहकाशी किती क्रुरपणे वागू शकतात हे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. तसेच वेटरशी असभ्यपणे वागण्याने काय होऊ शकते याचाही प्रत्यय आला.