कट्टी-बट्टी पाहून आमिर खान रडला !

1 view
Skip to first unread message

seoeenadui...@gmail.com

unread,
Aug 25, 2015, 1:33:38 AM8/25/15
to Pune HN Meetup

मुंबई - बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा रडला आहे. कट्टी-बट्टी च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी पोहोचलेल्या आमिरला चित्रपट पाहिल्यानंतर रडू कोसळले. कट्टी-बट्टीमध्ये अभिनेता आणि आमिरचा भाचा इमरान काम करतोय. तर कंगना राणावतनेही या चित्रपटात भूमिका साकारली आहे.

http://goo.gl/pV5psc
Reply all
Reply to author
Forward
0 new messages