![]() कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सोपी अन् सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप. |
![]() ‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे. |
![]() योग्य नामजप कोणता, तो कसा करावा, नामजपाचे महत्त्व आणि नामजपाचे टप्पे याची माहिती येथे देण्यात आली आहे. |