उद्या, ‘दत्तजयंती’ निमित्त...
दत्ताचे अवतार कोणते, दत्ताची उपासना कशी करावी, दत्ताचे कार्य आणि वैशिष्ट्ये कोणती, दत्ताच्या नामजपाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते, यांसारख्या प्रश्नांविषयी सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.
दत्ताची उपासना अधिकाधिक करून त्याची कृपा संपादन करूया !
शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदूहित यांसाठी कार्यरत,