गीता जयंती

5 views
Skip to first unread message

Sanatan Sanstha

unread,
Dec 1, 2014, 11:45:12 PM12/1/14
to
आज, ‘गीता जयंती’ निमित्त...

http://www.sanatan.org/mr/a/cid_321.html


श्रीमद्‌भगवद्‌गीता
श्रीमद्‌भगवद्‌गीता संपन्न आणि उदार आहे; कारण ती चारही वर्णांना वाचनीय आहे. तिचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये यात वाचा.

विश्ववंद्य श्रीमद्भगवद्गीता
श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे.

साधनापथावरून चालणार्‍यांना युगानुयुगांसाठी मार्गदर्शन करणारी भगवान श्रीकृष्णाची शिकवण !
भगवान श्रीकृष्ण ! नाव घेताच मन आदराने आणि आनंदाने भरून जाते. साधनापथावरून चालणाऱ्यांना युगानुयुगांसाठी मार्गदर्शन करणारी भगवान श्रीकृष्णाची शिकवण !

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १ - अर्जुनविषाद
श्रीमद्भगवद्गीतेतील 'अर्जुनविषादयोग' अध्यायात अर्जुनाला आपल्या विरुद्ध लढायला उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये आपलेच नातेवाईक दिसले. आप्तांना मारावे लागणार, हे पाहून अर्जुनाला विषाद झाला. त्याविषयीची पुढील कारणे त्याने भगवान् श्रीकृष्णांना सांगितली.



        हिंदूंच्या 'श्रीमद्भगवद्गीता' या महान धर्मग्रंथाच्या प्रत्येक अध्यायातील तत्त्वज्ञान, साधना आणि तिचे फळ प्रस्तूत ग्रंथात सांगितले आहे. आवश्यक तेथे विषय स्पष्ट करणारे सुगम विवेचनही केले आहे. यामुळे सर्वसाधारणपणे कठीण वाटणारी गीता समजून घेणे सामान्य माणसालाही सोपे झाले आहे !
ग्रंथ पहाण्यासाठी भेट द्या : http://sanatanshop.com/shop/mr/-/334-geetadnyandarshan.html


अध्यात्माचे महत्त्व जाणा आणि साधनेस आरंभ करून जीवन आनंदी करा !



शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदूहित यांसाठी कार्यरत,

http://www.sanatan.org/mrhttp://www.sanatan.org/mr/a/465.htmlhttps://www.facebook.com/sanatan.orghttps://plus.google.com/+SanatanOrghttps://twitter.com/sanatansansthahttps://www.youtube.com/sanatansanstha1Inline image 8Inline image 3


Reply all
Reply to author
Forward
0 new messages