दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

5 views
Skip to first unread message

Sanatan Sanstha

unread,
Oct 20, 2014, 1:03:49 AM10/20/14
to



   दीपावली   

सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !
या काळात येणारे अन्य सण, धार्मिकविधी आणि त्यांचे शास्त्र ..
सण, व्रते अन् उत्सव केवळ रूढी म्हणून साजरे न करता त्यांमागील धर्मशास्त्र जाणून घेऊन साजरे केले, तर ते अधिक श्रद्धेने साजरे केले जाऊन त्यामुळे चैतन्यही मिळते. हे धर्मशास्त्र या ग्रंथात दिले आहे.

अन्य भाषा : हिन्दी, अंग्रेजी, गुजराती, कन्नड, तेलुगु, बंगाली

 


Also available in,


आपली,
सनातन संस्था

शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदूहित यांसाठी कार्यरत
Sanatan.org


Reply all
Reply to author
Forward
0 new messages