दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

3 views
Skip to first unread message

Sanatan Sanstha

unread,
Oct 3, 2014, 5:49:02 AM10/3/14
to

http://www.sanatan.org/mr/a/cid_166.html



दसरा (विजयादशमी) दसरा (विजयादशमी)
दसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.



दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व
दसरा हा देवीचा सण आहे. आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला.




धर्मविजयासाठी वीरवृत्तीचे प्रगटीकरण आणि सीमोल्लंघन करा ! - सनातनचे प्रेरणास्थान डॉ. जयंत आठवले धर्मविजयासाठी वीरवृत्तीचे प्रगटीकरण आणि सीमोल्लंघन करा ! - सनातनचे प्रेरणास्थान डॉ. जयंत आठवले
विजयादशमी म्हणजे हिंदूंच्या धर्मविजयाचा दिवस ! याच दिवशी श्री दुर्गादेवी आणि प्रभु श्रीराम यांनी असुरांचा वध करून आसुरी (अधर्मी) शक्तींचे निर्मूलन केले.




Also available in English @ http://www.sanatan.org/en/a/92.html


आपली
सनातन संस्था

शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदूहित यांसाठी कार्यरत
Sanatan.org


http://www.sanatan.org/mrhttp://www.sanatan.org/mr/a/465.htmlhttps://www.facebook.com/sanatan.orghttps://plus.google.com/+SanatanOrghttps://twitter.com/sanatansansthahttps://www.youtube.com/sanatansanstha1Inline image 8Inline image 3


Reply all
Reply to author
Forward
0 new messages