माघी गणेश जयंती

39 views
Skip to first unread message

Sanatan Sanstha

unread,
Jan 23, 2015, 1:35:37 AM1/23/15
to
श्री गणेशाचा जन्म या तिथीला झाला !
माघ शुक्ल पक्ष चतुर्थी (२३.१.२०१५)


http://www.sanatan.org/mr/a/cid_33.html


श्री गणेशाचे उपासनाशास्त्र !
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा वाढते.

श्री गणेशाच्या उपासनेमागील शास्त्र जाणा !
श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने श्री गणेशपूजनाशी संबंधित काही कृती आणि त्यांमागील शास्त्र पुढे सांगितले आहे.

श्री गणेशभक्तांनो, आपल्याला हे माहित आहे का ?
गणपतीला गणेश चतुर्थी व्यतिरिक्त अन्य दिवशी तुळस निषिद्ध आहे. तांबडी फुले, मंदार, जास्वंद, तांबडी कमळे, दूर्वा आणि शमी ही गणपतीला प्रिय आहेत.

स्वयंभू गणेशमूर्ती
स्वयंभू गणेशमूर्तीत चैतन्य अधिक असते. स्वयंभू गणेशमूर्तीचे वातावरणशुद्धीचे कार्य अनंत पटींनी अधिक असते.

अष्टविनायक
अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या मोरगांव येथील या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता.


श्री गणेशाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पहाhttp://www.sanatan.org/mr/a/cid_33.html


सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणपति’ आॅनलार्इन खरेदीसाठी उपलब्ध !



शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदूहित यांसाठी कार्यरत,

http://www.sanatan.org/mrhttp://www.sanatan.org/mr/a/465.htmlhttps://www.facebook.com/sanatan.orghttps://plus.google.com/+SanatanOrghttps://twitter.com/sanatansansthahttps://www.youtube.com/sanatansanstha1Inline image 8Inline image 3


Reply all
Reply to author
Forward
0 new messages