सुख, दुःख आणि अध्यात्म

29 views
Skip to first unread message

Sanatan Sanstha

unread,
Nov 18, 2014, 12:09:44 AM11/18/14
to
अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ


सुखदु:ख
मानवाचे जीवन म्हणजे सुखदु:खाचा खेळ आहे, असे आपण एकलेले असते. सुख आणि दु:ख यांचा नेमका अर्थ, त्यांचे महत्त्व काय आणि सर्व सुखदुःखांचा अनुभव मनावरच कसा अवलंबून असतो याविषयीचे अतिशय उद्बोधक विवेचन या लेखात करण्यात आले आहे.

सुख आणि आनंद
आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती यामगील मूळ कारण हे सुखप्राप्ती हेच असते. या वैशिष्ट्यपूर्ण लेखात सुख आणि आनंद यांविषयी तात्त्विक विवेचन करण्यात आले असून, सुख आणि आनंदातील नेमका फरक आणि आनंदाचे श्रेष्ठत्व; तसेच तो प्राप्त होण्यासाठी काय करायला हवे, याविषयी माहिती दिली आहे.

अध्यात्म आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व
अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्माचे महत्त्व आणि जीवनातील ८० टक्के समस्या सोडवण्यासाठी अध्यात्म कसे सहाय्य करते, हे विषय पाहूया.



वरील माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून धर्मसेवेत खारीचा वाटा उचलूया.


शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदूहित यांसाठी कार्यरत, Sanatan.org

http://www.sanatan.org/mrhttp://www.sanatan.org/mr/a/465.htmlhttps://www.facebook.com/sanatan.orghttps://plus.google.com/+SanatanOrghttps://twitter.com/sanatansansthahttps://www.youtube.com/sanatansanstha1Inline image 8Inline image 3


Reply all
Reply to author
Forward
0 new messages