आदरणीय नदी प्रेमी,
आपण जल बिरादरीचे प्रत्यक्ष -अंग आहात.तन -मन आणि धन अर्पण करून आपण जल बिरादरीचे कार्य पुणे शहर , जिल्हा आणि महाराष्ट्रात उभे करण्यास मदत केली आहे....
सोबत जोडलेले निमंत्रण पाहावे आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव २०१४ अंतर्गत "जल क्रांतीच्या यशोगाथा "या संवाद सत्रास उपस्थित राहून ज्यांनी गतवर्षी दुष्काळात प्रत्यक्ष फिल्डवर लोकासमवेत कार्य केले आहे ,अशा सच्चा कार्यकर्त्यायाशी थेट संवाद साधावा हि विनंती..
या कार्यक्रमात कोणाचीही
भाषणे
होणार नाहीत तर आलेले मान्यवर आपले अनुभव सांगतील..ज्या कृती या वर्षी कराव्या लागतील त्याची माहिती असेल..
कृपया आपली उपस्थिती निश्चित करावी,मला इमेल करावा..,म्हणजे आपली ऐनवेळी गैरसोय होणार नाही..
हा एक आगळा वेगळा कार्यक्रम असेल.
आपला या उपक्रमातील सह्भाग आलेल्या मान्यवरां-च्या काम करण्याच्या उत्साहास दुप्पट बळ देईल.
कळावे ,
आपला नम्र.
------
Suneel Joshi,Sanghtak,
Jal Biradari,
Pune,
Maharashtra,
08087500099 / 097666 94909