Happy Deepawali - From Ashvin Ghamandi

0 views
Skip to first unread message

Ashvin Ghamandi

unread,
Oct 28, 2016, 3:10:21 AM10/28/16
to
Dear Sir,

       
​Wish you a ​
H
a
p
p
y
 
D
​eepawali
&
Prosperous
New
Yea
r
 
.
 ​
....
.....
...
.
...




दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहेम्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा  राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहेदिवाळीविषयी काही रंगतदार  गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:-

 

1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे.

 

2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.

 

3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होतात्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हतातेव्हा भगवान शंकराने स्वतदेवीच्या चरणी लोटांगण घातलेशंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झालात्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जातेया दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

 

4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होताया विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केलीत्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितलेविष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतलेबळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भूलोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

 

5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते.

 

6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होतायामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता.

 

7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजतेमूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते.

 

8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.

 

9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होतात्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.

 

10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारीमोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे.

 

11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.

 

12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता. 'महावीर सवंत्त्यांच्या दुसर्या दिवशी सुरू होतेत्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतातप्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहेमहावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होतीतिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.

 

13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होतात्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना 'ओमम्हणून समाधी घेतली होती.

 

14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होतीत्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती.

 

15. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असेयावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.

 

16. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.

 

17. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत. 


Ashvin Ghamandi
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Cell No - 91-094231-73435  | 91-092265-88604



 Sent with Mailtrack
Reply all
Reply to author
Forward
0 new messages